शरद पवारांच्या राष्ट्रवादीची महायुतीत चौथा भिडू म्हणून एन्ट्री होणार?

Team Sattavedh भाजपचे स्वागताचे पाऊल; विलिनीकरणाऐवजी युतीचा नवा पर्याय चर्चेत! Mumbai : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या राजकीय उलथापालथीची चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गटांच्या संभाव्य विलिनीकरणाबाबत अद्याप ठोस निर्णय झालेला नसतानाच, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाला राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) सहभागी करून घेण्यास भाजपने अनुकूल भूमिका घेतल्याचे वृत्त समोर आले … Continue reading शरद पवारांच्या राष्ट्रवादीची महायुतीत चौथा भिडू म्हणून एन्ट्री होणार?