sharad pawar : शरद पवारांनी दिले विखे पाटलांना प्रत्युत्तर, मराठा आरक्षणाचा वाद पेटणार

Team Sattavedh Sharad Pawar Responds to Vikhe Patil, Maratha Reservation Dispute Set to Escalate : दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनापासून साखरेच्या आयातीपर्यंत केंद्रावर टीका Mumbai : मराठा आरक्षणावरून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. मंडल आयोग लागू झाला तेव्हाच मराठ्यांना आरक्षण दिले असते तर … Continue reading sharad pawar : शरद पवारांनी दिले विखे पाटलांना प्रत्युत्तर, मराठा आरक्षणाचा वाद पेटणार