मुहूर्त मिळेना, जिल्हाप्रमुख ठरेना! शिंदेसेनेची जिल्ह्यातील सूत्रे कुणाच्या हाती?

Team Sattavedh नियुक्तीच्या विलंबाने राजकीय चर्चांना उधाण Washim: जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटाच्या नव्या कार्यकारिणीचा मुहूर्त अद्याप ठरलेला नसल्याने पक्षांतर्गत राजकीय चर्चांना वेग आला आहे. जिल्ह्यातील कार्यकारिण्या बरखास्त होऊन दोन महिने उलटले असतानाही नव्या जिल्हाप्रमुखासह पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या झालेल्या नाहीत. त्यामुळे सध्या शिंदेसेनेची जिल्ह्यातील संघटनात्मक वाटचाल नव्या कार्यकारिणीविनाच सुरू आहे. जिल्हाप्रमुखपदासाठी अनेक इच्छुकांची नावे चर्चेत असली तरी … Continue reading मुहूर्त मिळेना, जिल्हाप्रमुख ठरेना! शिंदेसेनेची जिल्ह्यातील सूत्रे कुणाच्या हाती?