अमरावती शिक्षक मतदारसंघ शिंदेसेनेला; भाजपचा दावा संपुष्टात

Team Sattavedh आता उमेदवाराच्या घोषणेकडे लक्ष, ६ ऑक्टोबरपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत Amravati विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या जागेवर महायुतीत भाजपचा दावा संपुष्टात आल्याचे चित्र आहे. हा मतदारसंघ शिवसेना (शिंदे गट)च्या वाट्याला जाणार असल्याचे भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार डॉ. संजय कुटे यांनी मंगळवारी सांगितले. त्यामुळे आता महायुतीकडून शिवसेनेचा उमेदवार कोण असणार, याकडे राजकीय वर्तुळाचे … Continue reading अमरावती शिक्षक मतदारसंघ शिंदेसेनेला; भाजपचा दावा संपुष्टात