सिंदी रेल्वे लॉजिस्टिक्स पार्कमुळे विदर्भाच्या निर्यात व्यापाराला नवी दिशा; नितीन गडकरी यांचा विश्वास

Team Sattavedh १५० एकरांत उभारणार आधुनिक केंद्र, शेतमालाला थेट आंतरराष्ट्रीय बाजारपेठ, रोजगारनिर्मितीवर Wardha: विदर्भाच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासाला गती देण्याच्या दृष्टीने सिंदी (रेल्वे) येथे उभारण्यात येणारा मल्टी मॉडेल लॉजिस्टिक्स पार्क महत्त्वपूर्ण ठरणार आहे. केवळ मालवाहतुकीची सुविधा म्हणून नव्हे, तर विदर्भातील कृषी उत्पादन, उद्योग आणि निर्यात व्यापाराला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी जोडणारे केंद्र म्हणून या प्रकल्पाकडे पाहिले जात … Continue reading सिंदी रेल्वे लॉजिस्टिक्स पार्कमुळे विदर्भाच्या निर्यात व्यापाराला नवी दिशा; नितीन गडकरी यांचा विश्वास