Sindkhedraja municipal council : ‘नागरिकांची कामे होत नसतील तर सत्ता कशासाठी?’; सिंदखेडराजात शिंदेसेनेचा प्रशासनाला सवाल

Team Sattavedh Eknath Shinde Shivsena and the administration clash during the municipal council meeting : पालिकेत शिंदेसेना-प्रशासन आमनेसामने; मुख्याधिकाऱ्यांच्या दालनातच खडाजंगी Sindkhedraja नगर परिषदेत सत्ता स्थापन होऊन सहा महिने उलटूनही शहरातील मूलभूत नागरी प्रश्न मार्गी लागत नसल्याच्या आरोपावरून नगर परिषदेत शिंदेसेना आणि प्रशासन आमनेसामने आल्याचे पाहायला मिळाले. शिंदेसेनेचे गटनेते संदीप मेहेत्रे व नगरसेवक कैलास मेहेत्रे … Continue reading Sindkhedraja municipal council : ‘नागरिकांची कामे होत नसतील तर सत्ता कशासाठी?’; सिंदखेडराजात शिंदेसेनेचा प्रशासनाला सवाल