SIR campaign : अमरावती जिल्ह्यात वाढणार ८० केंद्र; चार मतदारसंघांत केंद्रांची वाढ

Team Sattavedh 80 new polling stations to be added in Amravati district : ‘एसआयआर’मध्ये मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण, १२०० पेक्षा अधिक मतदार असलेल्या केंद्रांचे विभाजन Amravati मतदार यादीच्या सखोल पुनरीक्षणासोबतच मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्यात येत आहे. एका मतदान केंद्रावर आता कमाल १२०० मतदार ठेवण्यात येणार असल्याने जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांत सुमारे ८० नवीन मतदान केंद्रे वाढणार … Continue reading SIR campaign : अमरावती जिल्ह्यात वाढणार ८० केंद्र; चार मतदारसंघांत केंद्रांची वाढ