SIR campaign : एसआरआर मोहिमेत गोंधळ; हजारो मतदारांची नावे यादीतून गहाळ

Team Sattavedh Confusion over the SIR campaign; names of thousands of voters missing from the electoral rolls : २००२ च्या मतदार यादीवर आधारित पडताळणीमुळे संभ्रम; नव्याने नोंदणीची संधी कायम Akola निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल मतदार पुनरीक्षण (एसआरआर) मोहिमेदरम्यान अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात हजारो मतदारांची नावे मतदार यादीतून गहाळ झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मतदारांमध्ये संभ्रमाचे … Continue reading SIR campaign : एसआरआर मोहिमेत गोंधळ; हजारो मतदारांची नावे यादीतून गहाळ