Solapur Crime: सोलापूरची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मनसेच्या उमेदवाराचा मर्डर,

Team Sattavedh Now they tell about family dispute; Praniti Shindes attack on BJP : आता सांगतील तो कौटुंबिक वाद; प्रणिती शिंदे यांचा भाजपवर घणाघात Solapur : राज्यात सुरू असलेल्या महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असतानाच सोलापुरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. मनसेचे पदाधिकारी आणि उमेदवार बाळासाहेब सरवदे यांच्या हत्येप्रकरणी भाजपच्या माजी … Continue reading Solapur Crime: सोलापूरची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मनसेच्या उमेदवाराचा मर्डर,