Student Elections : महाराष्ट्रातील महाविद्यालयांत पुन्हा विद्यार्थी निवडणुकांचा मार्ग मोकळा होणार?

Team Sattavedh maharashtra-college-student-elections-12-member-committee : ३३ वर्षांनंतर हालचालींना वेग; १२ सदस्यीय समितीचा अभ्यास Mumbai : महाराष्ट्रातील महाविद्यालये आणि उच्च शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थी निवडणुका पुन्हा सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. तब्बल ३३ वर्षांनंतर विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन स्तरावर लोकशाही पद्धतीने प्रतिनिधी निवडण्याची संधी देण्याबाबत राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. निवडणुकीची संभाव्य कार्यपद्धती, नियम आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांचा आराखडा … Continue reading Student Elections : महाराष्ट्रातील महाविद्यालयांत पुन्हा विद्यार्थी निवडणुकांचा मार्ग मोकळा होणार?