Subodh Saoji controversy : माजी मंत्र्याचे वादग्रस्त निवेदन, म्हणे ‘महिलांनी स्वतःहून बलात्कार करून घेतला’

Team Sattavedh Controversial demand by a former minister to file cases against the victim women themselves : पिडीत महिलांवरच गुन्हे दाखल करून त्यांची ओळख सार्वजनिक करण्याची मागणी Dongao महिलांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे माजी मंत्री सुबोध सावजी पुन्हा एकदा चर्चेत आले असून, त्यांच्या निवेदनामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. स्वतःहून बलात्कार करून घेणाऱ्या महिलांवर गुन्हे … Continue reading Subodh Saoji controversy : माजी मंत्र्याचे वादग्रस्त निवेदन, म्हणे ‘महिलांनी स्वतःहून बलात्कार करून घेतला’