Sudhir mungantiwar : “900 मतदारांसाठी लाखो नागरिकांचा विकास रोखणे योग्य आहे का?” मुनगंटीवार यांचा सवाल

सचिन काटे (विशेष प्रतिनिधी) sudhir-mungantiwar-on-model-code-of-conduct-in-indirect-elections-nagpur-seminar : अतिरेक लोकहिताला मारकच, आचारसंहिता की अडथळा? सुधीरभाऊंनी मांडले वैज्ञानिक पुनर्मूल्यांकनाचे सूत्र Nagpur : अप्रत्यक्ष निवडणुकांमध्ये लागू केली जाणारी आचारसंहिता खरोखरच आवश्यक आहे का, तिचा निवडणूक प्रक्रियेवर किती परिणाम होतो आणि तिच्यामुळे जनतेच्या विकासकामांवर कितपत विपरीत परिणाम होतो, यावर राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी … Continue reading Sudhir mungantiwar : “900 मतदारांसाठी लाखो नागरिकांचा विकास रोखणे योग्य आहे का?” मुनगंटीवार यांचा सवाल