Sudhir Mungantiwar : माझा शेतकरी महत्त्वाचा म्हणत मुनगंटीवार विधानसभेत गरजले..

Team Sattavedh A strong and well-articulated demand by Sudhir Mungantiwar in the Winter Session : रेती माफिया, कर्जमुक्ती,धान बोनस,कृषी संकट आणि चंद्रपूरसाठी नवीन कृषी विद्यापीठ देण्याची थेट मागणी Nagpur: विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागण्यांवर झालेल्या चर्चेत माजी मंत्री आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सरकारवर मुद्देसूद मागणी करत अनेक लोकउपयोगी मागण्या सरकारपुढे ठामपणे मांडल्या. भाषणाच्या … Continue reading Sudhir Mungantiwar : माझा शेतकरी महत्त्वाचा म्हणत मुनगंटीवार विधानसभेत गरजले..