Sudhir mungantiwar : पक्षभेदांच्या पलीकडे माणुसकी; मुनगंटीवारांच्या मनगटाला कृतज्ञतेची राखी

सचिन काटे (विशेष प्रतिनिधी) Cancer patient’s wife thanks Sudhir Mungantiwar for the help in bad days : कर्करोग रुग्णाच्या पत्नीने राखी बांधून व्यक्त केली कृतज्ञता Chandrapur – राजकारणात मतभेद असतात. पक्ष वेगळे असतात, विचार वेगळे असतात आणि प्रत्येकाची आपापली राजकीय भूमिका असते. मात्र एखाद्या कुटुंबावर संकट कोसळते, तेव्हा या सगळ्या गोष्टी मागे पडतात. त्या क्षणी … Continue reading Sudhir mungantiwar : पक्षभेदांच्या पलीकडे माणुसकी; मुनगंटीवारांच्या मनगटाला कृतज्ञतेची राखी