शेतकऱ्यांसाठी मुनगंटीवारांचा हुंकार; दिवाळीच्या तोंडावर मदतीचे दोन शासन आदेश!
Team Sattavedh अतिवृष्टी व पुरामुळे शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी मदत मंजूर; मुनगंटीवारांचा पाठपुरावा ठरला निर्णायक Chandrapur निसर्गाच्या प्रकोपामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जातो, तेव्हा त्यांच्या वर्षभराच्या कष्टांवर आणि आर्थिक नियोजनावरही मोठे संकट कोसळते. अतिवृष्टी व पुराच्या तडाख्यामुळे शेतजमिनी खरडून जाणे, सुपीक माती वाहून जाणे तसेच शेतीपिकांचे नुकसान होणे अशा आपत्तींमुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे … Continue reading शेतकऱ्यांसाठी मुनगंटीवारांचा हुंकार; दिवाळीच्या तोंडावर मदतीचे दोन शासन आदेश!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed