मुनगंटीवारांचा एक फोन अन् वर्षांपासून रखडलेली शिवणीची एसटी धावू लागली

Team Sattavedh शिवणीवासीयांच्या चेहऱ्यावर समाधान; गावकऱ्यांना दिलासा Chandrapur अनेक वर्षांपासून एसटी बससेवेची प्रतीक्षा करणाऱ्या चंद्रपूर तालुक्यातील मौजा शिवणी (चोर) गावकऱ्यांच्या प्रवासाला अखेर दिलासा मिळाला आहे. गावाची ही साधी वाटणारी, पण रोजच्या जगण्याशी जोडलेली अडचण घेऊन नागरिक आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे पोहोचले. समस्या ऐकताच त्यांनी आश्वासनांवर वेळ न दवडता क्षणाचाही विलंब न करता संबंधित यंत्रणेशी दूरध्वनीवरून … Continue reading मुनगंटीवारांचा एक फोन अन् वर्षांपासून रखडलेली शिवणीची एसटी धावू लागली