आठ गावातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी आधुनिक भगीरथ ठरले सुधीर मुनगंटीवार; राजोलीच्या शेतकऱ्यांकडून कृतज्ञता व्यक्त!

Team Sattavedh गोसेखुर्दचे पाणी शिवारात आणण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांची दखल; आनंद ठिकरे यांनी व्यक्त केल्या भावना Chandrapur : पुराणकाळात राजा भगीरथाने आपल्या अथक प्रयत्नांतून गंगेला पृथ्वीवर आणल्याची कथा आपण श्रद्धेने ऐकतो. आज दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांच्या शिवारात गोसेखुर्दचे पाणी आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्याची तुलना आधुनिक भगीरथाशी केली जात आहे.  मुल तालुक्यातील आठ … Continue reading आठ गावातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी आधुनिक भगीरथ ठरले सुधीर मुनगंटीवार; राजोलीच्या शेतकऱ्यांकडून कृतज्ञता व्यक्त!