सुधीर मुनगंटीवार म्हणाले, शेतकऱ्यांच्या न्यायहक्कासाठी स्वतंत्र शेतकरी आयोगाच्या स्थापनेसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार

Team Sattavedh नितीन गडकरी यांनी विदर्भाच्या शेतीला ॲग्रोव्हिजनमधून नवी दिशा दिल्याचे सांगत केले उपक्रमाचे कौतुक Nagpur – शेतकऱ्यांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी आणि त्यांच्या अडचणींना सक्षम व्यासपीठ मिळवून देण्यासाठी राज्यात स्वतंत्र शेतकरी आयोगाची स्थापना होणे आवश्यक आहे. या मागणीसाठी मी आगामी काळात विधानसभेत ठामपणे विषय मांडणार आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणारी आणि त्यांच्या प्रश्नांना न्याय देणारी … Continue reading सुधीर मुनगंटीवार म्हणाले, शेतकऱ्यांच्या न्यायहक्कासाठी स्वतंत्र शेतकरी आयोगाच्या स्थापनेसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार