भारतीय संस्कृतीमध्ये विश्वकल्याणाचा मार्ग, मुनगंटीवारांनी राजधानीत उलगडली अमूल्य विचारधारा

Team Sattavedh नवी दिल्लीतील जन्मशताब्दी त्रिवेणी पर्वात गायत्री परिवाराच्या कार्याचा गौरव; गुरुदेव पंडित श्रीराम शर्मा आणि वंदनीय माता भगवती देवी शर्मा यांना अभिवादन New delhi भारताची महानता केवळ त्याच्या भौगोलिक विस्तारात, सामर्थ्यात किंवा ऐतिहासिक वैभवात सामावलेली नसून हजारो वर्षांच्या तपश्चर्येतून विकसित झालेल्या अध्यात्म, संस्कार, मानवता आणि विश्वकल्याणाच्या उदात्त विचारपरंपरेत आहे. हीच अमूल्य भारतीय संस्कृती जनाजनांच्या … Continue reading भारतीय संस्कृतीमध्ये विश्वकल्याणाचा मार्ग, मुनगंटीवारांनी राजधानीत उलगडली अमूल्य विचारधारा