Sudhir mungantiwar : पाण्यासाठी तिसरे महायुद्ध टाळायचे असेल तर ‘जलयोद्धे’ तयार करा

Team Sattavedh sudhir-mungantiwar-on-water-crisis-praises-nitin-gadkari-jal-samvad-nagpur : नितीन गडकरींच्या जलदृष्टीचे सुधीर मुनगंटीवारांकडून कौतुक Nagpur : भविष्यात पाण्यासाठी तिसरे महायुद्ध होऊ नये, यासाठी देशभरात मोठ्या प्रमाणावर जनजागृती आणि जलसंवर्धनाचे काम करण्याची गरज आहे. प्रत्येक नागरिकाने ‘जलयोद्धा’ बनून पाणी वाचवण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी वने, सांकृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी … Continue reading Sudhir mungantiwar : पाण्यासाठी तिसरे महायुद्ध टाळायचे असेल तर ‘जलयोद्धे’ तयार करा