Sudhir Mungantiwar : ‘आज जांच का मतलब किसी पे नहीं आयेगी आंच’; भ्रष्ट अधिकाऱ्यांवर विधानसभेत सुधीर मुनगंटीवार यांचा घणाघात

Team Sattavedh Sudhir Mungantiwar Strong Attack on Corrupt Officials in the Maharashtra Assembly : गरीबांची लूट करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची विधानसभेत मुनगंटीवारांची मागणी Mumbai: घरकुल योजना, विहीर अनुदान, जलजीवन मिशनसह विविध शासकीय योजनांमध्ये होत असल्याच्या कथित भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर विधानसभेत माजी मंत्री, ज्येष्ठ आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांविरोधात तातडीच्या कारवाईची जोरदार मागणी केली. प्रश्नोत्तराच्या तासात जालना … Continue reading Sudhir Mungantiwar : ‘आज जांच का मतलब किसी पे नहीं आयेगी आंच’; भ्रष्ट अधिकाऱ्यांवर विधानसभेत सुधीर मुनगंटीवार यांचा घणाघात