Sudhir mungantiwar : पाणी प्रश्नावर मुनगंटीवारांची अभ्यासपूर्ण मांडणी; सभागृह जिंकले अन् सर्वपक्षीय सदस्यांची उत्स्फूर्त दाद

सचिन काटे (विशेष प्रतिनिधी) sudhir-mungantiwar-water-crisis-speech-maharashtra-assembly-all-party-appreciation : आकडेवारी, ऐतिहासिक संदर्भाच्या दाखल्यासह दीर्घकालीन उपाययोजनाही सुचवल्या Mumbai राज्यातील वाढती पाणीटंचाई, जलजीवन मिशनच्या रखडलेल्या योजना, घटता भूजलस्तर आणि सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न विधानसभेत मांडताना आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आकडेवारी, ऐतिहासिक संदर्भ आणि दीर्घकालीन उपाययोजनांसह केलेल्या अभ्यासपूर्ण मांडणीने संपूर्ण सभागृहाचे लक्ष वेधून घेतले. पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन सत्ताधारी आणि … Continue reading Sudhir mungantiwar : पाणी प्रश्नावर मुनगंटीवारांची अभ्यासपूर्ण मांडणी; सभागृह जिंकले अन् सर्वपक्षीय सदस्यांची उत्स्फूर्त दाद