Sudhir Mungatiwar: मुल रेल्वे मालधक्का प्रकल्पाला अखेर ब्रेक ! आमदार सुधीर मुनगंटीवारांच्या ‘पॉवरफुल’ पाठपुराव्याला मोठे यश

राजेश चरपे (संपादक) Mul Railway Goods Shed Project Finally Halted! Powerful Follow-Up by MLA Sudhir Mungantiwar Achieves Major Success : प्रदूषण, आरोग्य व पर्यावरणाच्या धोक्यामुळे नागरिकांचा तीव्र विरोध; मुलकरांना मोठा दिलासा Chandrapur-गेल्या अनेक दिवसांपासून मुलवासीयांच्या डोक्यावर टांगती तलवार असलेला मालधक्का (गुड्स शेड) प्रकल्प अखेर कायमचा ब्रेक लावण्यात आला आहे. राज्याचे माजी मंत्री व आमदार सुधीर … Continue reading Sudhir Mungatiwar: मुल रेल्वे मालधक्का प्रकल्पाला अखेर ब्रेक ! आमदार सुधीर मुनगंटीवारांच्या ‘पॉवरफुल’ पाठपुराव्याला मोठे यश