Sudhir Mungatiwar : चंद्रपूर विकासाला बूस्टर! मुनगंटीवारांची मागणी अन् मुख्यमंत्र्यांचे तातडीचे आदेश

Team Sattavedh Boost for Chandrapur’s Development! Chief Minister Issues Immediate Orders Following Mungantiwar’s Demand : चंद्रपूरला हवाई कनेक्टिव्हिटीचे बळ; मोरवा विमानतळ आधुनिकीकरणाला हिरवी झेंडी Chandrapur : चंद्रपूरच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या मोरवा विमानतळाच्या विस्तार व आधुनिकीकरणाच्या कामांना अखेर गती मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी … Continue reading Sudhir Mungatiwar : चंद्रपूर विकासाला बूस्टर! मुनगंटीवारांची मागणी अन् मुख्यमंत्र्यांचे तातडीचे आदेश