Sugar Price : साखर कडू झाली, दरवाढीमागची ६ कारणं कोणती?

सचिन काटे (विशेष प्रतिनिधी)   sugar-price-hike-special-report-ethanol-import-farmers-six-reasons : आयातीच्या निर्णयाने शेतकऱ्यांचा प्रश्न आणखी गंभीर   Nagpur : सणासुदीच्या तोंडावर साखरेचे दर अचानक ४० टक्क्यांपर्यंत वाढले आणि देशभरात एकच प्रश्न चर्चेत आला साखर इतकी महाग झाली तरी नेमकं कारण काय? काही दिवसांपूर्वी ४८ रुपयांच्या आसपास असलेली साखर काही ठिकाणी ७० ते ८० रुपये किलोपर्यंत पोहोचली. बाजारात साखरेचा … Continue reading Sugar Price : साखर कडू झाली, दरवाढीमागची ६ कारणं कोणती?