Sujay Vikhe Patil : हे जेवण आहे, प्रसाद नाही, शिर्डीत पुन्हा संतापाची लाट

Team Sattavedh Sujay Vikhe Patals new controversial statement on Sai Babas Prasad : सुजय विखे- पाटलांचे साईबाबांच्या प्रसादावर नवे वादग्रस्त वक्तव्य Shirdi: भाजपचे माजी खासदार सुजय विखे-पाटील यांनी शिर्डीतील साईबाबा मंदिरातील प्रसादाबाबत पुन्हा वादग्रस्त विधान करत राजकीय आणि सामाजिक वातावरणात खळबळ माजवली आहे. पालिका प्रचार सभेत भाषण करताना त्यांनी साईबाबांच्या प्रसादाबाबत थेट प्रश्न उपस्थित केला … Continue reading Sujay Vikhe Patil : हे जेवण आहे, प्रसाद नाही, शिर्डीत पुन्हा संतापाची लाट