राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठी सुनेत्रा पवारांची पडद्यामागे मोठी तयारी?

Team Sattavedh   सर्व आमदारांना फोन; २० ते २२ आमदारांच्या चर्चेने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ! Mumbai : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलिनीकरणाची चर्चा जोर धरू लागली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या कार्यालयातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांना फोन करण्यात आल्याची माहिती समोर आली असून, या फोनद्वारे पक्षातील सध्याच्या राजकीय घडामोडी आणि दोन्ही राष्ट्रवादीच्या … Continue reading राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठी सुनेत्रा पवारांची पडद्यामागे मोठी तयारी?