पक्षांतराच्या संशयातून राजीनामा देणाऱ्या आमदार – खासदारांना बसणार लगाम?

Team Sattavedh सर्वोच्च न्यायालयाची केंद्राला नोटीस; तीन महिन्यांत निर्णय घेण्याच्या प्रस्तावावर लक्ष New delhi : पक्षांतरबंदी कायद्याच्या कचाट्यातून वाचण्यासाठी आमदार आणि खासदारांकडून राजीनाम्याचा मार्ग स्वीकारला जात असल्याच्या प्रकारांना आता आळा बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा राजकीय खेळींना प्रतिबंध घालण्यासाठी घटनात्मक उपाययोजना करण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेची सर्वोच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी … Continue reading पक्षांतराच्या संशयातून राजीनामा देणाऱ्या आमदार – खासदारांना बसणार लगाम?