‘कोण निवृत्त होणार हे जनता ठरवेल’, शरद पवारांच्या निवृत्तीच्या चर्चांवर सुप्रिया सुळे संतापल्या

Team Sattavedh संजय राऊतांनीही चर्चांना दिले उत्तर, एनडीए प्रवेशाच्या चर्चांवरही स्पष्टीकरण Mumbai : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार राजकारणातून निवृत्ती घेणार असल्याच्या चर्चांना सध्या राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. शरद पवार यांचा पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीए मध्ये सहभागी होणार असल्याचीही चर्चा सुरू असल्याने या विषयावर राजकीय वातावरण … Continue reading ‘कोण निवृत्त होणार हे जनता ठरवेल’, शरद पवारांच्या निवृत्तीच्या चर्चांवर सुप्रिया सुळे संतापल्या