Supriya Sule : ‘पक्ष कोणाचा हे शरद पवार ठरवतील’ सुप्रिया सुळेंचे मोठे वक्तव्य

Team Sattavedh supriya-sule-ncp-supreme-court-case-sharad-pawar-ajit-pawar-party-dispute : राष्ट्रवादीच्या सुप्रीम कोर्टातील लढाईवर केले मोठे भाष्य Mumbai : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि निवडणूक चिन्हावरून शरद पवार आणि अजित पवार गटामध्ये सुरू असलेल्या कायदेशीर लढाईवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठे भाष्य केले आहे. आमची अजित पवार गटाविरोधात सुप्रीम कोर्टात लढाई सुरू असून आपण आजही आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे त्यांनी … Continue reading Supriya Sule : ‘पक्ष कोणाचा हे शरद पवार ठरवतील’ सुप्रिया सुळेंचे मोठे वक्तव्य