Suraj Chavan : सूरज चव्हाण यांच्या अडचणींमध्ये वाढ

Team Sattavedh Anjali Damania files defamation case : अंजली दमानिया यांनी दाखल केली मानहानीची केस Mumbai ; राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर झालेल्या मारहाणीच्या प्रकरणानंतर त्यांना पक्षातील पदावरून पायउतार व्हावं लागलं. आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सूरज चव्हाण यांच्याविरोधात कोर्टात मानहानीचा दावा दाखल केला … Continue reading Suraj Chavan : सूरज चव्हाण यांच्या अडचणींमध्ये वाढ