अकोल्यात पाणी टंचाई, मग स्विमिंग पूलच्या घश्यात टँकरने पाणी कशासाठी?

Team Sattavedh पाणीटंचाईच्या काळात जलतरण तलावात टँकरद्वारे पाणी भरण्याची चौकशी करा; पोलीस, जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्तांकडे तक्रार Akola अकोला शहरात सध्या तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, नागरिकांना तब्बल ११ दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा होत आहे. अनेक भागांतील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. अशा परिस्थितीत अकोला महानगरपालिकेच्या नवीन जलतरण तलावात उद्घाटनाच्या निमित्ताने टँकरद्वारे पाणी … Continue reading अकोल्यात पाणी टंचाई, मग स्विमिंग पूलच्या घश्यात टँकरने पाणी कशासाठी?