Tamilnadu politics : तामिळनाडूत विजय यांची सत्ता अडचणीत; राज्यपालांनी पुन्हा बहुमताची अट घातली

Team Sattavedh tvk-vijay-tamil-nadu-government-formation-governor-condition-bjp-aiadmk-political-twist : भाजपच्या हालचालींमुळे एआयएडीएमकेमध्ये खळबळ Chennai : तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत द्रमुक आणि अण्णाद्रमुक या पारंपरिक पक्षांना मोठा धक्का देत अभिनेता थलपती विजय यांच्या तमिळगा वेत्री कळघम पक्षाने राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदय घेतला असला तरी सत्तास्थापनेचा मार्ग मात्र अजूनही कठीण बनला आहे. सर्वाधिक १०८ जागा जिंकूनही विजय यांना अद्याप सरकार स्थापन … Continue reading Tamilnadu politics : तामिळनाडूत विजय यांची सत्ता अडचणीत; राज्यपालांनी पुन्हा बहुमताची अट घातली