Devendra Fadnavis : नागपुरात खळबळ: महिलांचे लैंगिक शोषण करून धर्मांतराचा डाव; मदरशांच्या विदेशी निधीची चौकशी होणार!

राजेश चरपे (संपादक) The government will introduce a stringent ‘Freedom of Religion Act’ to curb religious conversions : धर्मांतराला आळा घालण्यासाठी सरकार लवकरच कडक ‘धर्म स्वातंत्र्य कायदा’ आणणार Nagpur नागपूरसह संपूर्ण राज्यात महिलांवर लैंगिक अत्याचार करून त्यांचे बळजबरीने धर्मांतर करण्याचे धक्कादायक प्रकार समोर येत असून, या गंभीर मुद्द्यावर आमदार प्रवीण दटके यांनी विधानसभेत तारांकित प्रश्नाच्या … Continue reading Devendra Fadnavis : नागपुरात खळबळ: महिलांचे लैंगिक शोषण करून धर्मांतराचा डाव; मदरशांच्या विदेशी निधीची चौकशी होणार!