आता विजेचा दुष्काळ; फक्त ३ दिवसांचा कोळसा शिल्लक

राजेश चरपे (संपादक) महाराष्ट्रावर गंभीर संकट; वीज केंद्रांपुढे मोठे आव्हान Nagpur राज्यात दुष्काळाच्या सावटापाठोपाठ आता विजेचे गंभीर संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातील औष्णिक वीज केंद्रांमध्ये कोळशाच्या साठ्यात कमालीची घट झाली असून महानिर्मितीकडे (महाजेनको) अवघ्या तीन दिवस पुरेल इतकाच, म्हणजेच केवल ५.५ लाख मेट्रिक टन कोळसा शिल्लक राहिला आहे. केंद्रीय विद्युत प्राधिकरणाच्या (CEA) अहवालातून … Continue reading आता विजेचा दुष्काळ; फक्त ३ दिवसांचा कोळसा शिल्लक