Tribal students admission : शाळा सुरू होऊन दोन महिने उलटले तरी, २५ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडले !

Team Sattavedh maharashtra-tribal-students-school-admission-delayed-25000-students : आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर मोठे संकट; शासन निर्णयाच्या प्रतीक्षेत Mumbai: महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या महत्त्वाच्या शैक्षणिक योजनेला यंदा प्रशासकीय विलंबाचा फटका बसला आहे. शैक्षणिक वर्ष सुरू होऊन तब्बल दोन महिने उलटले, तरी नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेशासाठी अर्ज केलेल्या सुमारे २५ हजार आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. … Continue reading Tribal students admission : शाळा सुरू होऊन दोन महिने उलटले तरी, २५ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडले !