Tuition Economy : मुळात ‘ट्युशन क्लासेस हवेतच कशाला?’ या प्रश्नाचे उत्तर शोधण्याची वेळ आली!

सचिन काटे (विशेष प्रतिनिधी) coaching-classes-new-rules-analysis-education-system-maharashtra-tuition-economy : कोचिंग क्लासेस मोठे झाले, ही शिक्षण व्यवस्थेसाठी धोक्याची घंटा! Nagpur : राज्यातील खासगी कोचिंग क्लासेसच्या वाढत्या प्रभावावर नियंत्रण आणण्यासाठी सरकारने नियमांचा मसुदा तयार केला आहे. शिक्षकांची शैक्षणिक पात्रता, विद्यार्थ्यांचे वय, वर्गांची वेळ, दररोजच्या अध्यापनाचा कालावधी, शुल्क, जाहिराती, नोंदणी, सीसीटीव्ही, शाळा-महाविद्यालयांशी असलेले संबंध आणि नियमांचे उल्लंघन केल्यास होणारी कारवाई अशा … Continue reading Tuition Economy : मुळात ‘ट्युशन क्लासेस हवेतच कशाला?’ या प्रश्नाचे उत्तर शोधण्याची वेळ आली!