Uday Samant : मंत्री उदय सामंत शिंदे गटाला रामराम ठोकणार?

Team Sattavedh Thackeray groups big claim; bombardment of allegations and counter-allegations : ठाकरे गटाचा मोठा दावा; आरोप-प्रत्यारोपांचा भडिमार Mumbai : शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांच्या भेटीवरून निर्माण झालेल्या वादात आता राजकीय वातावरण आणखीच तापले आहे. मंत्री उदय सामंत यांनी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना लक्ष्य करून केलेल्या सवालांनंतर अंधारे यांनी थेट पलटवार … Continue reading Uday Samant : मंत्री उदय सामंत शिंदे गटाला रामराम ठोकणार?