Uday Samant : ‘ना पोलिस बंदोबस्त, ना पायलट गाडी; माझ्याच बाबतीत असं का होतंय?’

Team Sattavedh Uday Samant expresses displeasure over the security arrangements : उद्योगमंत्री उदय सामंतांची सुरक्षा व्यवस्थेवर नाराजी, पोलीस अधिक्षकांनी दिले हद्द बदलल्याचे कारण Amravati राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अमरावती दौऱ्यादरम्यान सुरक्षा व्यवस्थेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. नागपूरहून अमरावतीकडे येत असताना वर्धा जिल्ह्याची हद्द संपल्यानंतर अमरावती जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतरही पोलिस बंदोबस्त आणि पायलट वाहन उपलब्ध … Continue reading Uday Samant : ‘ना पोलिस बंदोबस्त, ना पायलट गाडी; माझ्याच बाबतीत असं का होतंय?’