Uddhav Balasaheb Thackeray Shivsena : खतटंचाईवर ठाकरेंची शिवसेना आक्रमक; कृषी विभागाने दिले ग्रामीण भागात खतपुरवठ्याचे आश्वासन

Team Sattavedh Thackeray’s Shiv Sena turns aggressive over fertilizer shortage; Agriculture Department assures adequate fertilizer supply in rural areas : उषा गायकवाड यांच्या नेतृत्वात शेतकरी प्रतिनिधींचे निवेदन; दोन दिवसांत युरिया-डीएपीचा पुरेसा साठा उपलब्ध होणार Akola खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात निर्माण झालेल्या खतटंचाईच्या प्रश्नावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. शेतकरी प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने … Continue reading Uddhav Balasaheb Thackeray Shivsena : खतटंचाईवर ठाकरेंची शिवसेना आक्रमक; कृषी विभागाने दिले ग्रामीण भागात खतपुरवठ्याचे आश्वासन