Uddhav thackeray : फितुरांच्या फितुरीला जशास तसे उत्तर मिळणार, उद्धव यांचे विदर्भातून आव्हान

Team Sattavedh uddhav-thackeray-vidarbha-tour-rebel-mps-political-counterattack-washim-yavatmal : ‘निष्ठेची ताकद दाखवणार’ म्हणत बंडखोरांच्या मतदारसंघातून पलटवार Nagpur शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील सहा खासदारांनी पक्षांतर करून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संघटनात्मक पुनर्बांधणीसाठी विदर्भातून जोरदार राजकीय मोहीम सुरू केली आहे. वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघातून सुरू झालेल्या या दौऱ्याला पक्षाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जात असून, बंडखोर … Continue reading Uddhav thackeray : फितुरांच्या फितुरीला जशास तसे उत्तर मिळणार, उद्धव यांचे विदर्भातून आव्हान