अमित शहा थापाड्या आहेत, उद्धव ठाकरेंचा पलटवार

Team Sattavedh अजित पवारांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमात केलेल्या आरोपांवर घेतला समाचार Mumbai माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यावरून राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा महायुती आणि महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोरोना काळाचा दाखला देत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला उद्धव ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले … Continue reading अमित शहा थापाड्या आहेत, उद्धव ठाकरेंचा पलटवार