Uddhav Thackeray group : दोन दिवसांत तोडगा निघाला नाही तर कार्यालयाला टाळं ठोकू

Team Sattavedh Shiv Sena aggressive on ZP tender scam : जिल्हा परिषद निविदा घोटाळ्यावर शिवसेना आक्रमक Amravati जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागात निविदा प्रक्रियेमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आक्रमक झाली आहे. जिल्हाप्रमुख पराग गुडधे यांच्या नेतृत्वात सेनेच्या प्रतिनिधीमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्र यांची भेट घेतली. दोन दिवसांत ठोस तोडगा न काढल्यास … Continue reading Uddhav Thackeray group : दोन दिवसांत तोडगा निघाला नाही तर कार्यालयाला टाळं ठोकू