Uddhav Thackeray Shivsena: मुंबईचेच वर्चस्व कायम; हरडे व सूर्यवंशी यांचा अपवाद वगळता विदर्भाच्या शिवसैनिकांचा भ्रमनिरास

राजेश चरपे (संपादक) Mumbai dominates Shiv Sena’s list of contact chiefs for Lok Sabha constituencies : मुंबईतील खास नेत्यांनाच संपर्कप्रमुख म्हणून लादण्यात आल्याची खंत Nagpur उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेना पक्षाने राज्यातील लोकसभा मतदारसंघांनुसार आपल्या संपर्कप्रमुखांची यादी जाहीर केली आहे. मात्र, या निवडीतून पुन्हा एकदा विदर्भाच्या वाट्याला उपेक्षाच आल्याचे स्पष्ट चित्र समोर आले आहे. विदर्भातील अवघे … Continue reading Uddhav Thackeray Shivsena: मुंबईचेच वर्चस्व कायम; हरडे व सूर्यवंशी यांचा अपवाद वगळता विदर्भाच्या शिवसैनिकांचा भ्रमनिरास