Uddhav Thackeray : पंचनाम्यासाठी ५ ऑक्टोबरची वाट का? महायुती सरकारवर उद्धव ठाकरेंचा सरकारवर सल्ला

Team Sattavedh Uddhav Thackeray demands an immediate three-day special session of the legislature on draught situation : तातडीने ३ दिवसांचे विशेष अधिवेशन बोलविण्याचे आवाहन Mumbai महाराष्ट्रात महाभयंकर नैसर्गिक संकट ओढावले असताना मुख्यमंत्री आणि मंत्री नक्की काय करत आहेत, ते काजू-बदाम खाण्यासाठी दौरे करत आहेत का, असा घणाघाती सवाल करत उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर जोरदार … Continue reading Uddhav Thackeray : पंचनाम्यासाठी ५ ऑक्टोबरची वाट का? महायुती सरकारवर उद्धव ठाकरेंचा सरकारवर सल्ला