Uddhav Thackeray: मोदी-शिंदे भेटीवर उद्धव ठाकरेंचा संताप; “मी तुमच्या पाठीशी” हा संदेश कोणासाठी?

Team Sattavedh Uddhav Thackeray lashes out over the PM Modi–Eknath Shinde meeting : न्यायालयात सुरु असलेल्या प्रक्रियेवर उपस्थित केले प्रश्नचिन्ह Mumbai पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नुकत्याच झालेल्या दिल्लीतील भेटीवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेच्या सत्तासंघर्षावर अंतिम सुनावणी सुरू असताना … Continue reading Uddhav Thackeray: मोदी-शिंदे भेटीवर उद्धव ठाकरेंचा संताप; “मी तुमच्या पाठीशी” हा संदेश कोणासाठी?