उमरखेडमध्ये काँग्रेसच्या संघटनात्मक बांधणीवर भर

Team Sattavedh व्यक्तिकेंद्रित राजकारणाला बाजूला ठेवण्याचा नेत्यांना सल्ला Umarkhed : काँग्रेस पक्षाची खरी ताकद एखाद्या नेत्याच्या वैयक्तिक प्रभावात नसून संघटित कार्यकर्त्यांच्या सामूहिक शक्तीत असते. त्यामुळे पक्ष संघटना अधिक सक्षम आणि स्वयंपूर्ण करायची असेल, तर व्यक्तिकेंद्रित राजकारणाला बाजूला ठेवून संस्थात्मक कार्यपद्धती विकसित करणे गरजेचे आहे. त्यासाठी आर्थिक स्वावलंबन, जबाबदाऱ्यांचे योग्य विभाजन आणि कार्यकर्त्यांना स्वतंत्रपणे काम करण्याचे … Continue reading उमरखेडमध्ये काँग्रेसच्या संघटनात्मक बांधणीवर भर