शेतकऱ्यांवर निर्बंध लादले जात आहेत, त्यांना वाऱ्यावर सोडू नका !

Team Sattavedh अन्यथा रस्त्यावर उतरू, महाविकास आघाडीचा इशारा Umarkhed : दुष्काळी परिस्थिती, सिंचनासाठी पाण्याची टंचाई, अनियमित वीजपुरवठा, प्रलंबित पीकविमा आणि अनुदानाच्या प्रश्नांमुळे शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याऐवजी त्यांच्यावर निर्बंध लादले जात असतील, तर ते अन्यायकारक आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे तातडीने लक्ष देऊन त्यांना दिलासा द्यावा, अन्यथा महाविकास आघाडीच्या वतीने रस्त्यावर … Continue reading शेतकऱ्यांवर निर्बंध लादले जात आहेत, त्यांना वाऱ्यावर सोडू नका !