उमरखेडमध्ये पुतळ्याच्या मुद्द्यावरून राजकीय संघर्ष; पाणीटंचाईसह मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष
Team Sattavedh आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी; नागरिकांकडून विकासकामांना प्राधान्य देण्याची मागणी Umarkhed : शहरात तीव्र पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या उभारणीवरून स्थानिक राजकारण चांगलेच तापले आहे. नगरपालिकेतील सत्ताधारी गटाचे नेतृत्व करणाऱ्या नगराध्यक्ष तेजश्री संतोष जैन आणि भाजपचे जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांच्यात गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मात्र, या राजकीय वादाच्या … Continue reading उमरखेडमध्ये पुतळ्याच्या मुद्द्यावरून राजकीय संघर्ष; पाणीटंचाईसह मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed