Union cabinet reshuffle : श्रीकांत शिंदेंना कॅबिनेट मंत्रिपदाची चर्चा, प्रतापराव जाधव यांचे मंत्रिपद धोक्यात?

Team Sattavedh union-cabinet-reshuffle-2026-shrikant-shinde-cabinet-minister-prataprao-jadhav : उद्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता; केंद्रात कुणाला मिळणार संधी, जाणून घ्या संपूर्ण घडामोडी Mumbai: केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्ताराकडे देशाचे राजकीय लक्ष लागले असून मंगळवारी (३० जून) मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावरून आज भारतात परतणार असून त्यानंतर पुन्हा पुढील दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी मंत्रिमंडळ विस्ताराचा कार्यक्रम … Continue reading Union cabinet reshuffle : श्रीकांत शिंदेंना कॅबिनेट मंत्रिपदाची चर्चा, प्रतापराव जाधव यांचे मंत्रिपद धोक्यात?